मेष : संमिश्र अनुभव मिळतील.
वृषभ : मन:स्वास्थ्य चांगले राहील.
मिथुन : जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
कर्क : अडचणीतून मार्ग काढू शकाल.
सिंह : बौद्धिक क्षेत्रात चांगले यश.
कन्या : आनंदी वातावरण राहील.
तूळ : व्यवसायात जबाबदार्या वाढतील.
वृश्चिक : कौटुंबिकदृष्ट्या चांगला योग.
धनू : कर्तृत्वाला वाव मिळेल.
मकर : जास्त परिश्रम घ्यावे लागतील.
कुंभ : कार्यात प्रचंड यश मिळेल.
मीन : प्रसिद्धीस उत्तम काळ.