अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, राधिका हर्षे, मृणाल देशपांडे आणि हर्षदा खानविलकर यांनी नवरात्रौत्सवानिमित्त मराठी तारकांसाठी दादरच्या वनिता समाज हॉलमध्ये खास भोंडल्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, उमा भेंडे, वंदना गुप्ते, नयना आपटे यांच्यापासून ते नव्या पिढीच्या ऋजुता देशमुख, मधुरा वेलणकर, सुमुखी पेंडसे, शर्वरी पाटणकर यांनी भोंडल्याच्या गीतावर फेर धरला. बुजुर्ग अभिनेत्री सुलोचना दीदी यावेळी आवर्जुन उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment